सूचना सर्व महसूल विभागीय अधिकारी व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना सूचित करण्यात येते की, शुक्रवार दिनांक २२ मे २०२६ रोजी रात्री ०९:०० वाजता नियमित देखभाल (Maintenance) कामकाजामुळे पोर्टल धीम्या गतीने कार्य करण्याची शक्यता आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी. आपणास होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.