उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे
हायपरलिंकिंग धोरण |
बाह्य संकेतस्थळे/ पोर्टल्ससाठी दुवे (लिंक)
या पोर्टलवर अनेक ठिकाणी आपणास अन्य संकेत स्थळे/ पोर्टल्स यांच्या जोडण्या दिसतील. यांची निर्मिती आणि देखभाल अशासकीय/ खाजगी संघटनेमार्फत केली जाते. हे दुवे तुमच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. जेव्हा तुम्ही बाह्य दुव्याची निवड करता, तेव्हा तुम्ही महाऑनलाईनच्या पोर्टलवरून बाहेर पडता. तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण ‘त्या' बाह्य दुव्यांच्या मालकाकडे / प्रायोजकाकडे जाते. या बाह्य दुव्यांची माहिती आणि विश्वसनीयता यासाठी महाऑनलाईन जबाबदार राहणार नाही. त्यात तुम्ही व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत नाही. या पोर्टलवर उपलब्ध दुवे आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरू नका.
इतर संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे महाऑनलाईनच्या पोर्टलशी दुवा
अन्य संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे महाऑनलाईनच्या पोर्टलचा दुवा - तुम्ही आमच्या पोर्टलवरील माहितीची जोडणी देऊ इच्छीत असाल, तर त्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेत स्थळाच्या चौकटीमध्ये आमचे पृष्ठ दाखवण्याची परवानगी आम्ही देत नाही. आमच्या पोर्टलवरील पृष्ठे, वापरकर्त्याच्या नवीन ब्राउजर विंडोमध्ये उघडायला हवीत. |
गोपनीयता धोरण |
एक सर्वसाधारण नियम म्हणून हे पोर्टल तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनि क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. हे पोर्टल तुमच्या भेटीच्या वेळा आणि लॉग इन अशा प्रकारच्या माहितीची, सांख्यिकीय हेतूसाठी (जसे इंटरनेट प्रोटोकॉल, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ इ.) नोंद घेते.
आम्ही या माहितीचा उपयोग तुमच्या वैयक्तिक भेटीची ओळख म्हणून ठेवत नाही. या पोर्टलच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हांला या माहितीचा उपयोग होतो. आम्ही वापरकर्ता किवा त्यांच्या ब्राउजिंग गतीविधीवर लक्ष ठेवत नाही.
महाऑनलाईनच्या पोर्टलने तुमच्याकडून वैयक्तिक माहिती देण्याची मागणी केल्यास, ती कशाप्रकारे वापरली जाईल, हे तुम्हांला सांगितले जाईल, तसेच या माहितीची गोपनीयता राखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाईल. |
सर्वाधिकार धोरण |
या पोर्टलवरील माहिती संकलित केली गेली आहे. ती नि:शुल्कपणे कुठल्याही स्वरुपात किवा माध्यमात, कुठलीही विशिष्ट परवानगी न घेता पुनर्मुद्रित करता येईल.
माहिती जशी आहे, तशी तंतोतंत वापरण्यात यावी. तसेच अप्रतिष्ठाकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही.
जेव्हा या माहितीचे किवा सामग्रीचे प्रकाशन किवा वापर कराल, त्या वेळेस स्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे.
ह्या पोर्टलवरील माहितीचे पुनर्मुद्रण करण्याच्या अनुमतीमध्ये या पोर्टलवरील माहितीचा विस्तार करू शकत नाही, जे त्रयस्थ पक्षाचे सर्वाधिकार धोरण म्हणून ओळखले जाते.
या प्रकारच्या सामग्रीचे पुनर्मुद्रण करायच्या अधिकारासाठी सर्वाधिकार धोरण धारकाशी संपर्क साधावा.
|
उत्तरदायित्वास नकार |
हे पोर्टल महाऑनलाईन मर्यादितद्वारा विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलवरील माहितीचे होस्टिंग व व्यवस्थापन हे महाऑनलाईनकडून करण्यात येत आहे. या पोर्टलवरील सर्व माहिती योग्य आणि अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या विसंगतीसाठी/ खुलाशासाठी वापरकर्त्याने संबंधित विभाग/अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. |
ताज्या बातम्या