प्रति सर्व आपले सरकार सेवा केंद्र सेतू चालकाना महसूल विभागीय अधिकारी , कळवण्यात येते आहे कि फायनान्शियल इयर डेटा लाईव्ह सर्वर वरून टेप मध्ये संलग्न करण्याचे काम करण्यात येणार आहे, त्यामुळे आपले जुने २०१९ - २२ पासून चे अर्ज आपल्या लॉगिन वर पेंडिंग असल्यास ते लवकरात लवकर निर्गमित करावे तसेच , तसेच जुने अप्रूव्हल झालेले प्रमाण पत्र आपणास आपल्या लॉगिन मध्ये दिसणार नाही कृपया आपण ते डाउनलोड करून आपण जतन करावे किंवा https://www.digilocker.gov.in/ पोर्टलवर सेव्ह करून ठेवावे जेणेकरून आपण या पुढे कधीही तेथून वापरासाठी उपयुक्त ठरेल. टेप मध्ये संलग्न केल्या नंतर हे अर्ज आपणास पोर्टल वर दिसणार नाहीत कृपया याची नोंद घ्यावी

प्रति महसूल विभागीय अधिकारी व आपले सरकार सेवा केंद्र चालक “सर्व महसूल विभागीय अधिकारी व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना सूचित करण्यात येत आहे की दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रात्री ००:०० ते २२ फेब्रुवारी २०२५ सकाळी ०६:०० या कालावधीत पोर्टलवर तांत्रिक कामानिमित्त सेवा देण्यासाठी असलेले पोर्टल बंद राहील तरी आपणास होणाऱ्या गैरसोयीबद्दल क्षमस्व”.