प्रस्तावना
महाऑनलाईन हे शासनाच्या विविध सेवा प्राप्त करण्यासाठीचे एक प्रभावी माध्यम आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांच्या कार्यपध्दतीची माहिती आणि त्या विभागांमार्फत नागरिकांसाठी उपलब्ध ई-प्रशासकीय सेवांचा लाभ महाऑनलाईनमार्फत प्राप्त करणे शक्य आहे....